साचा:विकिडेटा माहितीचौकट टीव्ही ९ मराठी ही मुंबई, महाराष्ट्र, भारत मध्ये स्थित एक मराठी भाषेचे न्यूज चॅनेल आहे. हे इ.स. २००९ मध्ये टीव्ही ९ मुंबई म्हणून लॉंच केले गेले होते,[] आणि इ.स. २०१२ मध्ये त्याचे नाव बदलून टीव्ही ९ मराठी केले गेले.

साचा:मराठी दूरचित्रवाहिन्या

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी