डिंभे धरण

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट धरण

डिंभे धरण हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोड नदीवरील धरण आहे. याचे बांधकाम इ.स. १९७८ मध्ये सुरू झाले व इ.स. २००० मध्ये पूर्ण झाले. साचा:विस्तार धरण क्षेत्रात मुख्यतः आंबेगाव, वचपे, कोलतावडे, पांचाळे खु, पांचाळे बु, कळंबई, दिगद, मेघोली, कुशिरे खू, कुशीरे बू, म्हाळुंगे , दिंभे, फुलवडे ही गावे बाधित झाली तर पाटण, जंभोरी, आडिवरे, बोरघर, सावरली, नानावडे, सकेरी, पिंपरी, पोखरी, बेंधरवडी, राजेवाडी ही गावे अंशतः बाधित झाली आहेत.

बाह्य दुवे

साचा:महाराष्ट्रातील धरणे