डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना १४ जून १९२८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृशांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी केली होती. डिप्रेस्ड क्लासेसमधील उच्च शालेय विद्यार्थ्यांचा विशेष लाभ घेण्यासाठी मुंबई सरकारने पनवेल, ठाणे, नाशिक, पुणे आणि धारवाड येथील पाच वसतिगृहाची जागा मंजूर केली.[१][२]

हे सुद्धा पहा

साचा:संदर्भनोंदी

  1. नारायण मिश्रा, अनुसूचित जाती शिक्षण - मुद्दे आणि पैलू पुस्तक, पी 11
  2. साचा:स्रोत बातमी