ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्र

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

हा काळ इसवी सनापूर्वी २००० ते ९०० या दरम्यान होता.महाराष्ट्रामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक पोचले होते, याचा पुरावा दायमाबाद येथे मिळाला आहे.साचा:संदर्भ हवा ते तिथे पोचण्याआधीच्या काळात तिथे ती ताम्रापाषाणयुगीन संस्कृती होती,तिला सावळदा संस्कृती या नावाने ओळखले जाते.त्यानंतर माळवा संस्कृती आणि जोर्वे संस्कृती यांचे अवशेष मिळाले आहेत.

साचा:विस्तार