साचा:माहितीचौकट व्यक्ती

देवी वैभवीश्री संपादन

देवी वैभवीश्री ह्या इसवी सन २००३ पासून महाराष्ट्रभर तसेच भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांतून श्रीमद् भागवतकथा, देवी भागवत कथा, राम चरित मानस, शिवमहापुराण, श्रीमद भगवदगीता यांच्या माध्यमातून कथांना आजच्या मानवीय जीवनाशी जोडून प्रवचने प्रस्तुत करतात.

सेवाकार्य संपादन

कथांच्या माध्यमातून संस्कार शिबिरांसारखे अनेक सेवा प्रकल्प राबवण्यात येतात. [], रक्तदान शिबिरे, मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे, गोरगरीब व गरजू मुलींचे मोफत विवाह, स्वच्छता अभियान, कन्या भ्रूणहत्याविषयी जागरूकता[] [], शेतकरी आत्महत्या विषयी जागरूकता [] असे अनेक सेवा प्रकल्प व जनजागृती करण्यात येतात.

पुरस्कार आणि सन्मान संपादन

  • वैभवीश्री आळेकर यांना आध्यात्मिक गुरू पुरस्कार[][]
  • वाशिम येथे देवी वैभवीश्री यांना “संत सेवाश्री” पुरस्कार प्रदान[]

बातमी संपादन

सूची संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी