धरणगांव रेल्वे स्थानक
Appearance
धरणगांव रेल्वे स्थानक भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. जळगाव जिल्ह्यातील या स्थानकावर दोन एक्सप्रेस, दोन सुपरफास्ट आणि सात पॅसेंजर गाड्या[१] थांबतात.
या स्थानकावर संगणकीकृत आरक्षण विभाग आणि पुस्तक विक्रेते आहेत. येथे प्रवाशांना थांबण्यासाठी प्रतीक्षालये सुद्धा आहेत.