Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
धर्मग्रंथ - मराठीपिडिया Jump to content

धर्मग्रंथ

मराठीपिडिया कडून

धर्मग्रंथ किंवा धर्माचे पवित्र पुस्तक काही धार्मिक समुदाय किंवा राजकीय गट राहण्याचे पवित्र पुस्तक आहे.

विविध धर्मग्रंथ[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
धर्म प्रतीके
  1. बायबल हा ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ आहे.
  2. त्रिपिटक हा बौद्धांचा धर्मग्रंथ आहे.
  3. कुराण हा मुस्लिमांचा धर्मग्रंथ आहे.
  4. भगवद्‌गीता हा हिंदूंचे धर्मग्रंथ आहे.
  5. गुरू ग्रंथ साहिब हा शिखांचे धर्मग्रंथ आहे.
  6. झेंड अवेस्ता हा पारश्यांचे धर्मग्रंथ आहे.
  7. जुना करार हा यहूदीांचा धर्मग्रंथ आहे.

एकापेक्षा अनेक धर्मग्रंथ सुद्धा असतात, जसे हिंदूचे वेद, पुराण तसेच बुद्ध आणि त्यांचा धम्म हा पवित्र ग्रंथ भारतीय बौद्धांचा धर्मग्रंथ आहे.

राजकीय विचारसरणी[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. साम्यवादीसाठी समाजवादी कम्युनिस्ट जाहीरनामा.
  2. फॅसिस्टसाठी मींन खेफ.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

स्रोत