Jump to content

धोम धरण

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट धरण धोम धरण हे कृष्णा नदीवर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या धोम गावाजवळ बांधलेले धरण आहे. हे धरण इ.स. १९६८ ते इ.स. १९७७ सालांदरम्यान बांधण्यात आले.

धरणाची माहिती[संपादन | स्रोत संपादित करा]

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची  : ६२.१८ मी (सर् कृष्णा व्हॅली मधून सुंदर देखावा दिसतो

दरवाजे[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रकार : S - आकार
लांबी : ७१ मी.
सर्वोच्च विसर्ग : १७७८.२९ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ५, ( १२ X ६.५ मी)

पाणीसाठा[संपादन | स्रोत संपादित करा]

क्षेत्रफळ  : २४.९८ वर्ग कि.मी.
क्षमता  : ३८२.३२ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : ३३१.०५ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : २४९८ हेक्टर

कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]

डावा कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]

लांबी  : ११३ कि.मी.
क्षमता  : २१.२० घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : ३८४३९ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : २७५६० हेक्टर

उजवा कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]

लांबी  : ५८ कि.मी.
क्षमता  : ५.८१ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : १०४६० हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : ९१०० हेक्टर

वीज उत्पादन[संपादन | स्रोत संपादित करा]

चित्र:Dhom dam1.jpg
धोम धरण, वाई

जलप्रपाताची उंची  : १८ मी
जास्तीतजास्त विसर्ग  : १४ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता  : २ मेगा वॅट
विद्युत जनित्र  : २ X १ मेगा वॅट

साचा:महाराष्ट्रातील धरणे