नारी रोड मेट्रो स्थानक

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:रेल्वे स्थानक साचा:नागपूर मेट्रो उत्तर-दक्षिण मार्गिका नारी रोड मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या साचा:Font color[१] दुसरे स्थानक आहे. हा मार्ग नागपूरातून उत्तर-दक्षिण असा आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. केशरी अथवा उत्तर-दक्षिण मार्गावरील हे दुसरे स्थानक आहे.या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेत असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)साचा:मराठी शब्द सुचवा स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[२] या स्थानकावर रस्त्याचे दोन्ही बाजूने पोच आहे तसेच स्थानकावरून दोन्ही बाजूस उतरता येणे शक्य आहे.[३]

संदर्भ

साचा:संदर्भयादी

हेही बघा

साचा:भारत जलद वाहतूक साचा:नागपूर मेट्रो स्थानके