नालासोपारा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

नालासोपारा मुंबईच्या उत्तरेकडील (पालघर जिल्ह्यात येणारे) उपनगर आहे. ही मूळची परशुरामाने निर्माण केलेली भूमी आहे अशी मान्यता आहे.. याचे प्राचीन नाव शूर्पारक असे होते. हे एक ऐतिहासिक बंदर होते. येथे सम्राट अशोकाने बांधलेले बौद्ध स्तूप आजही आढळतात.नालासोपारा हे अनेक गावांनी वसलेलं शहर आहे. त्यातलं एक गाव म्हणजे आचोळे गाव .

हे सुद्धा पहा

साचा:मुंबई महानगर क्षेत्र