निहंग
साचा:विकिडेटा माहितीचौकट साचा:अशुद्धलेखन शिख धर्मातील, अकाली सेनेची एक शाखा सरदार मानसिंह याच्या नेतृत्वाखाली निहंग या नावाने प्रसिद्ध झाली. निहंग लोक अविवाहित राहून साधुवृत्ति धारण करून रहातात. त्यांना संत - सैनिक म्हणूनही ओळखले जाते.