न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८८-८९

साचा:Infobox cricket tour न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९८८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. न्यू झीलंडने प्रथमच भारतामध्ये एकदिवसीय मालिका खेळली. या आधी १९८७ क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंडने भारतात एकदिवसीय सामने खेळले होते परंतु द्विपक्षीय एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने पहिल्यांदा भारतात खेळली. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका भारताने अनुक्रमे २-१ आणि ४-० अशी जिंकली.

सराव सामने संपादन

तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि न्यू झीलंड संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि न्यू झीलंड संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

तीन-दिवसीय सामना:तमिळनाडू वि न्यू झीलंड संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

३री कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

४था सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

५वा सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

साचा:न्यू झीलंड क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे