पंचमहाल हा भारत देशाच्या गुजरात राज्यामधील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. पंचमहालमध्ये भूतपूर्व गोधरा मतदारसंघामधील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
साचा:लोकसभा मतदारसंघ खासदार सूची
साचा:गुजरातमधील लोकसभा मतदारसंघ