पन्हाळेकाजी लेणी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

रत्‍नागिरी जिल्यातील दापोली तालुक्यात पन्हाळेकाजी येथे पुरातन लेणी आहेत. प्रणालक दुर्गाच्या दक्षिण भागात गौर लेणे असा एक भाग आहे.या लेणीसमूहात गणपती, त्रिपुरसुन्दरी , सरस्वती यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.अक्षोभयाची एक डोकेविरहीत मूर्ती येथे पहायला मिळते.शिवलिंग, गाभा-याभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग,रामायण-महाभारतातील प्रसंगएका लेण्यात पहायला मिळतात. मानुषी बुद्ध,भैरव, हनुमान यांची शिल्पेही वेगवेगळ्या लेण्यात पहायला मिळतात.[१]

निर्मिती

हा लेणीसमुह खोदण्याची सुरुवात दुस-या किंवा तिस-या शतकापासून झाली. त्या ८ ते ११ शतकांपर्यंत खोदल्या गेलेल्या आहेत..[२]

चित्रदालन

साचा:संदर्भनोंदी साचा:भारतीय बौद्ध लेणीसाचा:महाराष्ट्रातील लेणी

  1. महाराष्ट्रातील लेणी, सु.ह. जोशी
  2. अंजनेरी