परांडा तालुका
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
तालुक्यातील गावे[संपादन | स्रोत संपादित करा]
ऐनापूरवाडी आळेश्वर आणळा आंढोरा आंढोरी अरणगाव (परांडा) आसु आवरपिंपरी बांगलवाडी बावची (परांडा) भांडगाव (परांडा) भोईंजा भोतरा बोडखा (परांडा) ब्रह्मगाव (परांडा) चिंचपूर बुद्रुक चिंचपूर खुर्द दहिटणा (परांडा) देवगाव बुद्रुक देवगाव खुर्द देऊळगाव (परांडा) धगपिंपरी धोत्री (परांडा) डोमगाव डोंजा दुधी (परांडा) घारागाव गोसावीवाडी (परांडा) हिंगणगाव बुद्रुक (परांडा) हिंगणगाव खुर्द (परांडा) इंगोडा जगदाळवाडी (परांडा) जकातेवाडी जाकेपिंपरी जामगाव (परांडा) जावळा (परांडा) काळेवाडी (परांडा) कंदारी कंगालगाव कपिलापुरी कारंजा (परांडा) कार्ला (परांडा) काटेवाडी (परांडा) कात्राबाद कौंडगाव खानापूर (परांडा) खांडेश्वरवाडी खासापुरी खासगाव (परांडा) कोकरवाडी कुक्कडगाव कुंभेजा कुंभेफळ लाखी (परांडा) लोहारा (परांडा) लोणारवाडी (परांडा) लोणी (परांडा) मलकापूर (परांडा) माणिकनगर (परांडा) मुगाव (परांडा) नळगाव पाचपिंपळा पांढरेवाडी (परांडा) परांडा पारेवाडी (परांडा) पिंपळवाडी (परांडा) पिंपरखेड (परांडा) पिस्तामवाडी पिठापुरी राजुरी (परांडा) रत्नापूर (परांडा) रोहकळ (परांडा) रोसा रूई (परांडा) साकटबुद्रुक साकटखुर्द सक्करवाडी सरणवाडी सावादरवाडी शेळगाव (परांडा) शिराळा (परांडा) सिरसाव सोनारी (परांडा) सोनगिरी (परांडा) टाकाळी (परांडा) ताकमोडवाडी तांदुळवाडी (परांडा) उंदेगाव (परांडा) वाडीराजुरी वडनेर (परांडा) वाकडी (परांडा) वाणेवाडी (परांडा) वांगेगव्हाण वाटेफळ येणेगाव
परंडा किल्ला[संपादन | स्रोत संपादित करा]
परंडा किल्ला - ऐतिहासिक पार्श्वभूमी : परंडा किल्ला परंडा शहरात स्थित आहे.कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिमंडा (परंडा)हा एक महत्त्वाचा परगणा होता.बहामनी राजवटीत महमूद गवान याने तो बांधला इ.स. १६०० च्या सुमारास हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर १६२८ साली शहाजी राजांनी तो ताब्यात घेतला व दोन वर्षे तो त्यांच्या ताब्यात होता. इ.स. १६३० मध्ये तो विजापूरच्या आदिलशाकडे गेला. त्यांच्याच मुरार नावाच्या सेनापतीने या किल्ल्यातील प्रसिद्ध मुलुखमैदान तोफ १६३२ साली विजापूर येथे नेली.[१]
तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:*लोणी साचा:*डोंजा साचा:*शेळगांव साचा:*अनाळा साचा:*जवळा
साचा:Location map साचा:विस्तार साचा:उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुके