पाके व्याघ्र प्रकल्प
साचा:माहितीचौकट संरक्षित क्षेत्र
पाके व्याघ्र प्रकल्प हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील पूर्व कामेंग जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे क्षेत्रफळ् ८६२ चौ. किमी आहे. अरुणाचल प्रदेश प्रशासनाच्या पर्यावरण आणि वन विभागामार्फत या प्रकल्पाचे नियमन केले जाते.