पातूर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र


पातूर हे भारताच्या महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एक गाव व तालुक्याचे ठिकाण आहे.

येथे या गावाजवळ वाकाटककालीन लेण्या आहेत.त्या अजिंठा पर्वतरांगेतील डोंगरात तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या सध्या उपेक्षित आहेत. या गुंफासदृश्य आहेत. येथे कोरीवकामही आहे. विदर्भावर तिसऱ्या व चौथ्या शतकातील वाकाटक घराण्यातील शेवटचा राजा हरिषेण याने त्याच्या वराहदेव या प्रधानाकडून त्या तयार करवल्या असे सांगण्यात येते. दुसरे मत असे आहे की, त्या पहिल्या ते चौथ्या शतकात कोरल्या गेल्या आहेत. साचा:संदर्भ हवासाचा:चित्र हवे

साचा:विस्तार

संदर्भ

साचा:संदर्भयादी साचा:अकोला जिल्ह्यातील तालुके