Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Parser\LinkHolderArray::replaceInternal ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
पानशेत धरण - मराठीपिडिया Jump to content

पानशेत धरण

मराठीपिडिया कडून
पानशेत धरण

पानशेत धरण हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आंबी नदीवरील धरण आहे. हे धरण पुण्यापासून आग्नेयेला अंदाजे ५० कि.मी. अंतरावर आहे. हे धरण मातीचे आहे. ता धरणामुळे बनलेल्या पाण्याच्या साठ्याला तानाजीसागर असे नाव देण्यात आले आहे.

पानशेत पूर[संपादन | स्रोत संपादित करा]

१२ जुलै, इ.स. १९६१ या दिवशी भाप्रवेनुसार सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटून पुणे व परिसरात पूर आला. हा आपत्प्रसंग पानशेत पूर म्हणून ओळखला जातो.

पानशेत पूरग्रस्तांची कहाणी[संपादन | स्रोत संपादित करा]

पानशेत पुरामुळे अफाट नुकसान झाले शनिवार पेठेत राहणाऱ्या अनेक विद्वानांची पुस्तके आणि हस्तलिखिते वाहून गेली. लोक नदीपासून दूर दूर रहायला गेले आणि संपूर्ण पुण्याचा नकाशाच बदलून गेला. पानशेत पूरग्रस्त समितीने बरीच माहिती जमा करून आणि अनेकांच्या मुलाखती घेऊन ‘पानशेत पूरग्रस्तांची कहाणी’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे.


साचा:विस्तार

साचा:महाराष्ट्रातील धरणे