पार्श्वनाथ
Appearance
पार्श्वनाथ हे जैन धर्मातील २३ वे तीर्थंकर होते.[१]
यांचा जन्म वाराणसी ( काशी ) उत्तरप्रदेश येथे इक्ष्वाकू वंशात झाला. त्यांचे पिता 'राजा अश्वसेन होते. अश्वसेन काशी जनपदाचे राजे होते.