पुढचं पाऊल

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम

पुढचं पाऊल ही स्टार प्रवाह दूरचित्रवाणीवाहिनीवरील मराठी मालिका होती. ही मालिका सहा वर्षे एक महिना २९ दिवस चालू होती. हिचा शेवटचा भाग १ जुलै, २०१७ रोजी प्रसारित झाला.

या मालिकेमधील हर्षदा खानविलकर यांनी भूमिका केलेल्या आक्कासाहेब सरदेशमुखांच्या आणि जुई गडकरी यांनी केलेल्या कल्याणीच्या व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या होत्या.

पात्र

  • जुई गडकरी – कल्याणी सोहम सरदेशमुख / कल्याणी समीर सरदेशमुख
  • हर्षदा खानविलकर – आक्कासाहेब सरदेशमुख
  • अस्ताद काळे – सोहम सरदेशमुख
  • संग्राम समेळ – समीर सरदेशमुख
  • शर्मिला शिंदे – रूपाली सरदेशमुख
  • सुयश टिळक – रोहित सरदेशमुख
  • स्वप्नाली पाटील – स्वप्नाली सोहम सरदेशमुख
  • सुप्रिया पाठारे – कांचनमाला रणदिवे
  • प्रदीप वेलणकर – दादासाहेब सरदेशमुख
  • श्रीरंग देशमुख – यशवंत सरदेशमुख
  • सोनाली नाईक – कावेरी सरदेशमुख
  • राधिका हर्षे
  • अतिशा नाईक
  • माधुरी देसाई
  • मृणाल चंद्रकांत

पुनर्निर्मिती

भाषा नाव प्रकाशित वाहिनी
हिंदी साथ निभाना साथिया ३ मे २०१०-२३ जुलै २०१७ स्टार प्लस
तामिळ दैवाम थंडा वीडू १५ जुलै २०१३ - २६ मे २०१७ स्टार विजय
बंगाली बोधूबोरॉन १९ ऑगस्ट २०१३ - २९ जानेवारी २०१७ स्टार जलषा
मल्याळम चंदनामाझा २०१४-२०१७ एशियानेट
कन्नड अमृतवर्षिणी २०१२-२०१७ स्टार सुवर्णा
तेलुगू कोडाला कोडाला कोडुकू पेल्लमा (साथ निभाना साथियाने केलेला अनुवाद) २०११-२०१८ स्टार मा