पूर्व विभागीय परिषद ही एक भारतीय विभागीय परिषद आहे. हिच्यात बिहार, झारखंड, ओरिसा आणि पश्चिम बंगाल ही पूर्वेकडची राज्ये आहेत.[][]

नखुले निर्माणात त्रुटी: १२.५ MP पेक्षा जास्त आकार असणारी संचिका
निळ्या रंगात भारताचे पौर्वात्य विभागीय परिषद

या राज्यांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी सल्लागार समिती असलेल्या सहा विभागांमध्ये या राज्यांचे गट करण्यात आले आहेत. राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ च्या भाग-IIIच्या अंतर्गत पाच विभागीय परिषद स्थापित केल्या गेल्या.[][][]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी