फुलपाखरू (मालिका)
साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम
फुलपाखरू ही झी युवा वाहिनीवरील एक दूरचित्रवाणी मालिका आहे. या मालिकेत प्रियांका तेंडुलकर, पूर्वा गोखले, ऋता दुर्गुळे आणि यशोमान आपटे हेे मुख्य कलाकार आहेत. ही सीरियल २४ एप्रिल २०१७ रोजी झी युवा वाहिनीवर प्रसारित झाली होती.[१]
कलाकार संपादन
- नीलय घैसास
- ऋता दुर्गुळे
- यशोमान आपटे
- शलाका पवार
- चेतन वडनेरे
- प्रसाद ओक
- पूर्वा गोखले
- प्रियंका तेंडुलकर
- मनोज कोल्हटकर
- पौर्णिमा तळवलकर
- हेमांगी कवी
- अभिजीत केळकर
- रुपल नंद
कथा संपादन
ही मालिका मानस-वैदेहीच्या प्रेमाबद्दल आहे जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. वैदेही एक श्रीमंत उद्योगपतीची मुलगी आहे. स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता या तिच्या वडिलांच्या धड्यांमुळे तिने तिच्या उद्दिष्टांचा आणि स्वप्नांचा पाठपुरावा केला.[२]
टीआरपी संपादन
| आठवडा | वर्ष | TRP | |
|---|---|---|---|
| TVT | क्रमांक | ||
| आठवडा १९ | २०२० | ०.७ | ४ |
| आठवडा २० | २०२० | ०.७ | ४ |
| आठवडा २१ | २०२० | ०.७ | ४ |
| आठवडा २५ | २०२० | ०.८ | ३ |