बजरंग बहादुर सिंह

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
राजा बजरंग बहादुर सिंह आणि पंडित जवाहरलाल नेहरु

राजा बजरंग बहादुर सिंह (साचा:Lang-en, १९०५; मृत्यु: १९७०) हे स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होते. ते जानेवारी १, १९५५ ते ऑगस्ट १६, १९६३ या काळात हिमाचल प्रदेश राज्याचे लेफ्टनंट गव्हर्नर होते.[१].

संदर्भ

साचा:संदर्भयादी साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा