बारडोली (लोकसभा मतदारसंघ)

बारडोली (गुजराती: બારડોલી લોકસભા મતવિસ્તાર) हा भारत देशाच्या गुजरात राज्यामधील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. हा मतदारसंघ अनुसुचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव असून ह्यात तापीसुरत जिल्ह्यांमधील एकूण ७ विधानसभा मतदारसंघ सामील करण्यात आले आहेत.

खासदार संपादन

साचा:लोकसभा मतदारसंघ खासदार सूची

साचा:गुजरातमधील लोकसभा मतदारसंघ