राजा बिरबल

भारतपीडिया कडून
(बिरबल पासून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट व्यक्ती


राजा बिरबल ऊर्फ महेश दास भट्ट राव (जन्म - इ.स. १५२८, मृत्यू - इ.स. १५८६) हा अकबर बादशहाच्या प्रसिद्ध नवरत्नांपैकी एक रत्न होता. बिरबलाच्या हुशारीमुळे अकबराने त्याला 'राजा' ही पदवी देऊन त्याचा सन्मान केला होता.

बिरबल हा अतिशय चतुर होता; त्याच्या अनेक चातुर्यकथा प्रसिद्ध आहेत.