Jump to content

भंडारदरा धरण

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट धरण

धरणाची माहिती[संपादन | स्रोत संपादित करा]

बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
उंची  : ८२.३ मीटर
लांबी  : ५०७ मीटर

दरवाजे[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रकार : S - आकार
लांबी : १९८ मी.
सर्वोच्च विसर्ग : दर सेकंदाला १५१५ घनमीटर
संख्या व आकार : २, ( १२.५ X ८ मीटर)

धरणाच्या भिंतीजवळील धबधबा

पाणीसाठा[संपादन | स्रोत संपादित करा]

क्षेत्रफळ  : १५.५४ चौरस कि.मी.
क्षमता  : ३१२५.९५ लक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : ३०४१ लक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : १५५५ हेक्टर

कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]

डावा कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]

लांबी  : ७७ कि.मी.
क्षमता  : २६.३६ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : ५९६२५ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : ४००९० हेक्टर

उजवा कालवा[संपादन | स्रोत संपादित करा]

लांबी  : ४५ कि.मी.
क्षमता  : सेकंदाला ६.८२ घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : २९८६६ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : २३६५० हेक्टर

वीज उत्पादन[संपादन | स्रोत संपादित करा]

टप्पा १[संपादन | स्रोत संपादित करा]

जलप्रपाताची उंची  : ६५ मीटर
जास्तीतजास्त विसर्ग  : १९.२६ क्युमेक्स
निर्मीती क्षमता  : १० मेगावॅट
विद्युत जनित्र  : १ X १० मेगावॅट

टप्पा २[संपादन | स्रोत संपादित करा]

जलप्रपाताची उंची  : ५० मीटर
जास्तीतजास्त विसर्ग  : ७७ क्युमेक्स
निर्मीती क्षमता  : ३४ मेगावॅट
विद्युत जनित्र  : १ X ३४ मेगावॅट

भंडारदरा धरणाची भिंत

धरण बांधतानाची छायाचित्रे येथे पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:महाराष्ट्रातील धरणे साचा:अहमदनगर जिल्हा साचा:अकोले तालुका

en:Bhandardara dam साचा:Interwiki conflict