भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००४

साचा:Infobox cricket tour भारतीय क्रिकेट संघ २००४ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पूर्वतयारीसाठी सप्टेंबर २००४ मध्ये ३-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता.

इंग्लंड संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिकेमध्ये २-१ असा विजय मिळवला. लॉर्ड्सवर झालेला शेवटचा सामना भारतीय संघाने जिंकला.

एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे संपादन

साचा:भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००४