भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९२-९३

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:गल्लत साचा:Infobox cricket tour भारतीय क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९९२ दरम्यान एक कसोटी सामना आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. एप्रिल १९९२ च्या आयसीसी सर्वसाधारण सभेत आयसीसीने झिम्बाब्वेला संपूर्ण सदस्याचा दर्जा देत अधिकृत कसोटी सामने खेळण्याची अनुमती दिली. झिम्बाब्वेने भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले. डेव्हिड हॉटनच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वे संघाने एकमेव कसोटी अनिर्णित राखली. पदार्पणाच्या कसोटीत पराभव टाळणारा झिम्बाब्वे पहिला वहिला देश ठरला. एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना भारताने ३० धावांनी जिंकला.

झिम्बाब्वेची मालिका झाल्यानंतर भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला.

कसोटी मालिका

एकमेव कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

एकमेव एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे