भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८५
साचा:Infobox cricket tour भारत क्रिकेट संघाने ऑगस्ट ते सप्टेंबर १९८५ मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. भारताचा हा श्रीलंकेचा पहिला दौरा होता. कसोटी मालिका श्रीलंकेने १-० ने जिंकली तर एकदिवसीय मालिका तिसरा सामना पावसामुळे अर्धवट रद्द केला गेल्यामुळे १-१ अशी बरोबरीत सुटली. दुसऱ्या कसोटी श्रीलंकेने मिळवलेला श्रीलंकेचा पहिला वहिला कसोटी विजय होता. तसेच श्रीलंकेने पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन
१ला सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
३रा सामना संपादन
कसोटी मालिका संपादन
१ली कसोटी संपादन
२री कसोटी संपादन
३री कसोटी संपादन
साचा:माहितीचौकट कसोटी सामने साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे श्रीलंका दौरे