भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१७

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट क्रिकेट दौरा भारतीय क्रिकेट संघाने जुलै आणि सप्टेंबर २०१७ दरम्यान ३-कसोटी, ५-एकदिवसीय आणि १-टी२० सामन्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला.[१][२][३] कसोटी मालिकेआधी, संघ कोलंबो येथे दोन दिवसीय सराव सामन्यामध्ये खेळले.[४][५][६]

महिन्याच्या सुरुवातीला झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर दिनेश चंदिमलकडे श्रीलंकेच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले.[७] परंतू, पहिल्या कसोटी आधी चंदिमलला न्युमोनिया झाल्यामुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले.[८] नंतर पहिल्या कसोटीसाठी रंगना हेराथची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली.[९] दुसऱ्या कसोटीसाठी चंदिमल कर्णधार म्हणून संघात परतला.[१०] भारताने कसोटी मालिका ३–० ने जिंकली. तीन किंवा जास्त कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्यील हा भारताने परदेशात दिलेला पहिलाच व्हाईटवॉश.[११] तसेच १९६७-६८ मध्ये न्यू झीलंडला ३-१ने हरविल्यानंतर हा भारतीय संघाने प्रथमच परदेशातील मालिकेत तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला.[१२]

पलेकेले येथील दुसरा एकदिवसीय सामना हा श्रीलंकेचा ८०० वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.[१३] भारताने पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसहीत, मालिका खिशात घातली हा त्यांचा श्रीलंकेविरुद्ध सलग आठवा एकदिवसीय मालिकाविजय ठरला.[१४] आधी झिम्बाब्वे, बांगलादेश आणि नंतर भारताविरुद्ध झालेल्या पराभवामुळे, श्रीलंकेच्या निवडसमितीला राजीनामा देणे भाग पडले.[१५] भारताने एकदिवसीय मालिका ५–० अशी जिंकली आणि घरच्या मैदानावरील एकदिवसीय मालिकेमध्ये पहिल्यांदाच व्हाईटवॉशची नामुष्की श्रीलंकेवर ओढवली.[१६] भारताने एकमेव टी२० सामना सुद्धा ७ गडी राखून जिंकला.[१७]

संघ

कसोटी ए.दि. टी२०
साचा:Cr[१०][१८] साचा:Cr[१९] साचा:Cr[२०] साचा:Cr[२१] साचा:Cr[२२] साचा:Cr[२१]


  • एकदिवसीय मालिकेसाठी तिसऱ्या सामन्या आधी, दिनेश चंदिमल आणि लहिरु थिरिमन्ने यांची श्रीलंकेच्या संघात निवड करण्यात आली.[२९] त्यांची निवड दनुष्का गुणतिलक आणि उपुल तरंगा यांच्यासाठी गरज पडल्यात बदली खेळाडू म्हणून करण्यात आली.[२९]
  • दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने तिसऱ्या आणि चवथा सामन्यातून तरंगाला वगळण्यात आले. तिसऱ्या सामन्यासाठी चामर कपुगेडेराची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली,[२९] परंतु पाठीचे दुखणे वाढल्याने उर्वरित सामन्यांतून त्याला वगळण्यात आले आणि चवथ्या सामन्यासाठी कर्णधारपदाची सुत्रे लसित मलिंगाच्या हाती देण्यात आली.[३०]
  • तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात, दिनेश चंदिमलच्या उजव्या अंगठ्याला हेयरलाईन फ्रॅक्चर झाल्याने उर्वरित मालिकेतून त्याला वगळण्यात आले.[३१]
  • चवथ्या सामन्याच्या आधी दिलशान मुनावीराची श्रीलंकेच्या संघात निवड करण्यात आली.[३२]

दौरा सामने

दोन-दिवसीय सामना: श्रीलंका अध्यक्षीय XI वि भारत

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

कसोटी मालिका

१ली कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

३री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

४था एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

५वा एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

एकमेव टी२० सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे

साचा:भारतीय क्रिकेट संघाचे श्रीलंका दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१७

  1. साचा:संकेतस्थळ स्रोत
  2. साचा:संकेतस्थळ स्रोत
  3. साचा:संकेतस्थळ स्रोत
  4. साचा:संकेतस्थळ स्रोत
  5. साचा:संकेतस्थळ स्रोत
  6. साचा:संकेतस्थळ स्रोत
  7. साचा:संकेतस्थळ स्रोत
  8. साचा:संकेतस्थळ स्रोत
  9. साचा:संकेतस्थळ स्रोत
  10. १०.० १०.१ १०.२ साचा:संकेतस्थळ स्रोत
  11. साचा:संकेतस्थळ स्रोत
  12. साचा:संकेतस्थळ स्रोत
  13. साचा:संकेतस्थळ स्रोत
  14. साचा:संकेतस्थळ स्रोत
  15. साचा:संकेतस्थळ स्रोत
  16. साचा:संकेतस्थळ स्रोत
  17. साचा:संकेतस्थळ स्रोत
  18. साचा:संकेतस्थळ स्रोत
  19. साचा:संकेतस्थळ स्रोत
  20. साचा:संकेतस्थळ स्रोत
  21. २१.० २१.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
  22. साचा:संकेतस्थळ स्रोत
  23. साचा:संकेतस्थळ स्रोत
  24. साचा:संकेतस्थळ स्रोत
  25. साचा:संकेतस्थळ स्रोत
  26. साचा:संकेतस्थळ स्रोत
  27. साचा:संकेतस्थळ स्रोत
  28. साचा:संकेतस्थळ स्रोत
  29. २९.० २९.१ २९.२ साचा:संकेतस्थळ स्रोत
  30. साचा:संकेतस्थळ स्रोत
  31. साचा:संकेतस्थळ स्रोत
  32. साचा:संकेतस्थळ स्रोत