भारतीय मजदूर संघ ही १९५५ मध्ये दत्तोपंत ठेंगडी यांनी स्थापन केलेली कामगारांचे, मजूरांचे व मालकांसाठी श्रमदान करणार्यांची संघटना आहे.