भारतीय व्यवस्थापन संस्था, अमृतसर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट विद्यापीठ भारतीय व्यवस्थापन संस्था, अमृतसर (संक्षिप्त IIM-Amritsar ) हे अमृतसर, पंजाब, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 2015 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात.

परिसर

इतिहास

परिसर

वसतिगृहे

संस्था आणि प्रशासन

प्रशासन

विभाग

शैक्षणिक

प्रवेश प्रक्रिया

संस्थेची क्रमवारी

विद्यार्थी जीवन

हे देखील पहा

बाह्य दुवे


संदर्भ

साचा:संदर्भयादी साचा:भारतीय व्यवस्थापन संस्था