भूपेन हजारिका

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट गायक

डॉ. भूपेन हजारिका (आसामी: ভূপেন হাজৰিকা ; रोमन लिपी: Bhupen Hazôrika) (सप्टेंबर ८, इ.स. १९२६; सादिया, आसाम - नोव्हेंबर ५ इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) हे पद्मभूषण, पद्मविभूषण,भारतरत्न या भारतातील सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय गायक, गीतकार, संगीतकार, वादक होते.

सन्मान

  • ब्रह्मपुत्रा नदीवरील धोला-सदिया पुलाला भूपेन हजारिका यांचे नाव दिले आहे.
  • ईशान्य भारतातील लोकांना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला पुण्यातील सरहद संस्थेतर्फे इ.स. २०१३पासून ‘भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार’ दिला जातो.
  • ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.[१]


संदर्भ

बाह्य दुवे

साचा:हिंदुस्तानी संगीत