साचा:Infobox settlement

मकाजी मेघपर गुजरात मधील सौराष्ट्राच्या जामनगर जिल्ह्यातील कालावड तालुक्यातील एक गाव आहे. या गावाची स्थापना इ.स. १७५४ मध्ये ध्रोल राज्याचे कुंवर मकनजी जाडेजा द्वारे केली गेली होती. येथील जनसंखेत मुख्यतः जाडेजा राजपुत आहेत, तसेच पटेल, ब्राह्मण आणि दलितांची वस्ती आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व पशुपालन आहे.

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी