म्यानमारमधील धर्म

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Pie chart

म्यानमार एक बहु-धार्मिक देश आहे. देशाचा कोणताही अधिकृत राज्यधर्म नाही, परंतु म्यानमारचे सरकार थेरवाद बौद्ध धर्माला प्राधान्य देते. म्यानमारमधील २०१४ च्या जनगणनेनुसार बौद्ध धर्म हा प्रभावशाली धर्म असून देशातील सुमारे ९०% लोकसंख्या (४,५१,८५,४४९) बौद्ध धर्मीय आहे.[१] विशेषतः बमार लोक, शां, रखीन, मोन, कॅरन, झो आणि चिनी ह्या प्रमुख बर्मी समाजातील लोक बौद्ध अनुयायी आहेत. उर्वरित १०% लोकसंख्या ही ख्रिश्चन, मुसलमान, देशी धर्मीय, हिंदू, इतर धर्मीय व निधर्मीय यांची आहे.

धार्मिक लोकसंख्या

धर्मिक
समूह
लोकसंख्या
% १९७३[२]
लोकसंख्या
% १९८३[२]
लोकसंख्या
% २०१४[२][note १]
लोकसंख्या
% २०१४
बौद्ध धर्म ८८.८% ८९.४% ८७.९% ८९.८%
ख्रिश्चन धर्म ४.६% ४.९% ६.२% ६.३%
इस्लाम ३.९% ३.९% ४.३% २.३%
हिंदू धर्म ०.४% ०.५% ०.५% ०.५%
आदिवासी धर्म २.२% १.२% ०.८% ०.८%
इतर धर्म ०.१% ०.१% ०.२% ०.२%
निधर्मी n/a n/a ०.१% ०.१%

साचा:Clear

धार्मिक पंथांची लोकसंख्या

म्यानमार मधील धर्म
विश्वास %
(२००८ नुसार)
एकूण बौद्ध ८९%
थेरवादी बौद्ध ८९%
महायानी बौद्ध <१%
एकूण ख्रिश्चन ४%
बाप्तिस्ट ३%
रोमन कॅथलिक १%
एकूण मुसलमान ४%
सुन्नी मुसलमान २.६५%
शिया मुसलमान १.३५%
एकूण इतर धर्मीय <१%
Animism १%
इतर (हिंदूंसह) २%

हे सुद्धा पहा

संदर्भ

नोंदी

साचा:संदर्भयादी साचा:संदर्भयादी


चुका उधृत करा: "note" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="note"/> खूण मिळाली नाही.