Jump to content

युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)

मराठीपिडिया कडून

साचा:गल्लत साचा:माहितीचौकट चित्रपट

युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा इ.स. १९९३ मधील शशिकांत नलावडे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे.[] हा जीवनचरित्रपर चित्रपट असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर तो बनवलेला आहे.[]

कलाकार[संपादन | स्रोत संपादित करा]

अनंत वर्तक, अशोक घरत, अस्मिता घरत, उपेंद्र दाते, चित्रा कोप्पीकर, जगन्नाथ कांदळगांवकर, दशरथ पाटोळे, दाजी भाटवडेकर, दिव्यकांत मस्तकार, देवेन पराडकर, धनसिंग यादव, नारायण दुलाके, प्रकाश घांग्रेकर, प्रेमलता मस्कर, यशवंत सात्वीक, रत्नाकर जांबुर्गेकर, वसंत इंगळे, विलास भणगे, श्याम पोंक्षे, सदाशिव चव्हाण, सप्तक यरवळ, सीमा पोंक्षे., सुनीता कबरे, सुरेश भिवंडकर

गीते[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
  2. एकलेच गाणे तुला एकलेच गाणे
  3. जय भीमा, शुभंकरा तुज कोटी कोटी प्रणाम
  4. दुःखांत जीवनी या आनंद शुद्ध त्याला

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

युगपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (व्हिडिओ) साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ ‎