रागातील स्वर
Appearance
रागात खालील स्वर असतात :
- सा (षडज)
- रे (ऋषभ)
- ग (गंधार)
- म (मध्यम)
- प (पंचम)
- ध (धैवत)
- नि (निषाद)
शुद्ध स्वर[संपादन | स्रोत संपादित करा]
मूळ जागेवर स्थित स्वरांना शुद्ध स्वर म्हणतात.
रागात खालील स्वर असतात :
मूळ जागेवर स्थित स्वरांना शुद्ध स्वर म्हणतात.