राष्ट्रीय बहुजन काँग्रेस
राष्ट्रीय बहुजन काँग्रेस हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे, ज्याची स्थापना १५ नोव्हेंबर २००८ रोजी योगेंद्र माकवाना (एक माजी केंद्रीय मंत्री आणि दलित नेते) यांनी केली.[१][२][३][४][५]
संदर्भ संपादन
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ OneIndia. Makwana floats National Bahujan Party
- ↑ Indian Express. With Lok Sabha polls round the corner, leaders start crossing over to rival parties
- ↑ Hindustan Times. Cong rebel Makwana launches own party
- ↑ The Hindu. Makwana party to contest polls