रुसी मोदी
साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती रुस्तोमजी शेरियार मोदी ऊर्फ रुसी मोदी (नोव्हेंबर ११, १९२४ - मे १७, १९९६) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला फलंदाज होता. भारतीय संघातर्फे त्यांनी १० कसोटी सामने खेळून ४६ धावांच्या सरासरीने एकूण ७३६ धावा काढल्या.