Jump to content

लखनौ मेट्रो

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट वाहतूक लखनौ मेट्रो ही भारताच्या लखनौ शहरातील एक जलद परिवहन वाहतूकव्यवस्था आहे. लखनौच्या चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळाला लखनौ चारबाग रेल्वे स्थानकामार्गे शहराच्या उत्तर भागातील मुन्शी पुलिया स्थानकासोबत जोडणारी २३ किमी लांबीची मार्गिका सध्या कार्यरत आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये बांधकाम सुरू होऊन केवळ ३ वर्षांमध्ये वाहतूकीस खुली करण्यात आलेली लखनौ मेट्रो ही देशातील सर्वाधिक जलद गतीने बांधली गेलेली मेट्रो सेवा होती.

बाहय् दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:भारत जलद वाहतूक