लोंगडिंग जिल्हा नुकतीच या नव्या जिल्ह्याची निर्मिती तिरप जिल्हयातुन झाली आहे.या जिल्ह्यास म्यानमारनागालँडच्या सीमा लागुनच आहेत. हा अरुणाचल प्रदेशातील सतरावा जिल्हा झाला आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लोंगडिंग येथे आहे.

साचा:विस्तार

साचा:अरुणाचल प्रदेश - जिल्हे