लौजी रेल्वे स्थानक
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक लौजी हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्यम रेल्वेवरील कर्जत-खोपोली दरम्यानचे खोपोलीच्या आधीचे स्थानक आहे. खोपोलीहून सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाण्यासाठी कर्जत-कल्याणमार्गे जाणाऱ्या दररोजच्या सहा लोकल्स लौजीला थांबतात. त्यांतील पाच लोकल जलद आहेत तर एक लोकल धिमी आहे.
लौजी हे गाव रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात येते. साचा:मुंबई उपनगरीय मध्य रेल्वे/कल्याण-खोपोली हा भाग अविकसित, डोंगराळ आहे. येथे फार कमी लोकसंख्या आहे.