विलायत खान
साचा:विकिडेटा माहितीचौकट विलायत खान (जन्म २८ ऑगस्ट, १९२८ - १३ मार्च, २००४) हे एक भारतीय सतार वादक होते.[१]
पुरस्कार संपादन
- १९६४ - पद्मश्री
- १९६८ - पद्मभूषण
- १९८९-९० - कालिदास सन्मान पुरस्कार
- २००० - पद्मविभूषण