Jump to content

वृंदावन

मराठीपिडिया कडून

साचा:अशुद्धलेखनसाचा:विस्तार साचा:Photomontage

वृंदावन साचा:Audio[१] (इंग्रजी: Vrindavan) बृदावन वा ब्रज[२] म्हणून ओळखले जाते, भारतातील राज्यामध्ये उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. वैष्णव संप्रदायाचे सर्वात पवित्र स्थान आहे.हे स्थित ब्रज भूमी (व्रजमंडल) प्रदेशात आहे आणि हिंदू धर्मानुसार ,भगवान श्रीकृष्णाने त्यांचे बालपणाचे दिवस येथे घालवले.

हे शहर आग्रा-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच -४४ ),[१] यमुना नदीच्या तीरावर कृष्णाचे जन्मस्थान ,मथुरापासून सुमारे ११-१२[३] कि.मी. अंतरावर उत्तर-पश्चिम[४] दिशेत आहे.या शहरात राधा आणि कृष्ण यांची पूजा करण्यासाठी समर्पित अनेक मंदिरे आहेत.[१]

एक शहर असून कृष्णाचे बाललीला स्थलीसाचा:मराठी शब्द सुचवा असल्याचे मानले जाते.[५]

व्युत्पत्तिशास्त्र[संपादन | स्रोत संपादित करा]

प्राचीन संस्कृतमध्ये वृंदावन या शहराचे नावाचे अर्थ वृंदाचे उपवने (पवित्र तुळस) आणि वन (अरण्य किंवा उपवने) म्हणजेच वृंदा + वन (तुळशीचे वन) आहे .[१]

भूगोल[संपादन | स्रोत संपादित करा]

वृंदावन हे २७.५८°N ७७.७°E वर स्थित आहे. त्याची सरासरी उंची १७० मीटर (५५७ फूट) आहे.[१]

लोकसंख्या[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ यादी[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]