व्यंकोजी भोसले

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
व्यंकोजी राजे भोसले
व्यंकोजी राजे भोसले

व्यंकोजी भोसले (अन्य नामभेद: एकोजी भोसले ; इ.स. १६२९ - अंदाजे इ.स. १६८४) हे शहाजीराजे भोसले व त्यांची पत्नी तुकाबाई यांचे पुत्र होते. हे शिवाजीराजांचे सावत्रभाऊ होत. वर्तमान तमिळनाडूमधील तंजावर येथे यांनी राज्य स्थापले.

आयुष्य

व्यंकोजीराजांनी आपले वडील शहाजीराजे यांच्या मृत्यूनंतर विजापूरकर आदिलशाही सल्तनतीतली त्यांची जहागीर आपल्या ताब्यात घेतली.

साहित्य

व्यंकोजीराजांनी रामायणाची तेलुगू आवृत्ती लिहिली, असे मानले जाते.

साचा:विस्तार