साचा:माहितीचौकट विमान सेवा

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
व्हिस्टाराचे पहिले विमान

व्हिस्टारा ही एक भारतीय विमान कंपनी आहे. भारताच्या टाटा समूहसिंगापूरच्या सिंगापूर एअरलाइन्स ह्यांच्या भागीदारीमधून निर्माण झालेल्या विस्टाराने ९ जानेवारी २०१५ रोजी उड्डाणांना सुरुवात केली.[] दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रमुख वाहतूकतळ असलेल्या विस्टाराने सुरुवातीच्या काळात भारतामधील केवळ दिल्ली, मुंबईअहमदाबाद या तीन शहरांना प्रवासी वाहतूकसेवा पुरवली. आता ही कंपनी अनेक शहरांना सेवा पुरवते

गंतव्यस्थाने संपादन

सुरुवातीच्या काळात विस्टारा भारतामधील केवळ दिल्ली, मुंबईअहमदाबाद या तीन शहरांना प्रवासी वाहतूकसेवा पुरवली. आता ही कंपनी अनेक शहरांना सेवा पुरवते

शहर IATA ICAO विमानतळ
अहमदाबाद AMD VAAH सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ
दिल्ली DEL VIDP इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ Hub
मुंबई BOM VABB छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ

विमाने संपादन

प्रवासी विमाने
विमान वापरात ऑर्डर प्रवासी क्षमता
J PY Y एकूण
एअरबस ए३२०-२३२ १७ १६ ३६ ९६ १४८
एकूण १७

संदर्भ व नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:भारतामधील विमानवाहतूक कंपन्या