शिन्जो आबे
साचा:माहितीचौकट पंतप्रधान शिन्झो आबे (साचा:Lang-ja, २१ सप्टेंबर १९५४) हे जपान देशाचा नवनिर्वाचित पंतप्रधान व लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष आहेत. ते ह्यापूर्वी सप्टेंबर २००६ ते सप्टेंबर २००७ दरम्यान जपानचे पंतप्रधान होते. इ.स. २०२०चा पद्मविभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.[१][२][३]
डिसेंबर २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने सपशेल विजय मिळवला ज्यामुळे आबे यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपद मिळाले आहे.