Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
शिवडी - मराठीपिडिया Jump to content

शिवडी

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
शिवडी बंदराजवळ फ्लेमिंगो

साचा:Location map शिवडी हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.

गतकाळात शिवडी ही परळ बेटावरचे एक छोटी वाडी होती. शिवडीचा किल्ला इ.स. १७७० पासून अस्तित्वात असल्याची नोंद आहे. १९९६मध्ये शिवडीतील खाजणजमीनीला सुरूक्षित पर्यावरणाचा दर्जा देण्यात आला. येथे दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च दरम्यान भारतातील इतर अनेक भागांतून फ्लेमिंगो पक्षी पिल्ले वाढवण्यासाठी येतात. ही खाजणजमीन शिवडी रेल्वेस्थानकापासून २० मिनिटांच्या चालीवर शिवडी बंदराजवळ आहेत.

साचा:मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक, मध्य(हार्बर) साचा:मुंबई साचा:मुंबई महानगर क्षेत्र साचा:Stub-भारतीय रेल्वे