साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती

शॉन एडवर्ड मार्श (जुलै ९, इ.स. १९८३:नारोजिन, पश्चिम ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया - ) ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आहे.

ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेला मार्श भारतीय प्रिमीयर लीगमध्ये खेळतो.

हा ऑस्ट्रेलियाच्या भूतपूर्व यष्टीरक्षक रॉडनी मार्शचा मुलगा आहे.

साचा:Stub-ओस्ट्रेलियन क्रिकेटपटू साचा:किंग्स XI पंजाब संघ