श्रीनिवास जोशी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार साचा:माहितीचौकट गायक श्रीनिवास जोशी हिंदुस्तानी शास्त्रीय गायक आहेत. दिवंगत शास्त्रीय गायक पं भीमसेन जोशी यांचे हे पुत्र आहेत.

आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी आहेत.

साचा:हिंदुस्तानी संगीत